https://drive.google.com/file/d/1QtXIrqT1Fz6jjgz1PeKEhDg4lt6xKY38/view?usp=drivesdk
SANJAYDRATHOD.BLOGPOST.COM
गुरुवार, ६ एप्रिल, २०२३
गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१
शुक्रवार, २० मार्च, २०२०
2 March Marathi
*📱तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र📱*
*🔮TSS🔮TSS🔮TSS🔮*
*दिनांक - ०२/०३/२०२०*
*वार -सोमवार*
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
*♻शालेय परिपाठ♻* ════════════════════
*🇮🇳🇮🇳राष्ट्रगीत🇮🇳🇮🇳* ════════════════════
*जन-गण-मन अधिनायक जय हे,भारत भाग्य विधाता*
➖➖➖➖➖➖➖➖➖ https://tinyurl.com/y5erxlvn 🎵🎵
*लेखक : रवींद्रनाथ टागोर* ════════════════════
*🇮🇳 प्रतिज्ञा* 🇮🇳 ════════════════════
*भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.*..........
*लेखक - व्यंकट सुब्बाराव पेदेमरी* ════════════════════ https://tinyurl.com/yyb84px8🎵🎵 ════════════════════
*📙संविधान 📙* ════════════════════
*आम्ही,भारताचे लोक...*
https://tinyurl.com/Sanvidhan-Geet 🎶
════════════════════
*📙📚सुविचार📙*
════════════════════
*“चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.”*
*🎗संकलन🎗*
*श्रीम.मनिषा पांढरे* ════════════════════
*💫💠प्रार्थना 💠💫*
════════════════════
🌼➖🌼➖🌼➖🌼
*प्रार्थना- अजाण आम्ही तुझी लेकरे*
अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता |
नेमाने तुज नमितो, गातो तुझ्या गुणांच्या कथा |
सूर्यचंद्र हे तुझेच देवा, तुझी गुरेंवासरें
तुझीच शेते, सागर, डोंगर, फुले, फळे, पाखरे ||
अनेक नावे तुला तुझे रे दाही दिशांना घर
करिशी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर ||
खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी ,
हौस एवढी पुरवी देवा हीच एक मागणी ||
*संकलन-*
*सौ. सुपेकर कल्पना*
════════════════════
*🎼🌼श्लोक🌼🎼*
════════════════════
♦➿♦➿♦➿♦
*"प्रभाते मनी राम चिंतीत जावा।*
*पुढे वैखरी राम आधी वदावा॥*
*सदाचार हा थोर सांडूं नये तो।*
*जनीं तोचि तो मानवी धन्य* *होतो॥"*
*अर्थ:* _पहाट झाल्यावर श्रीरामाचे स्मरण करावे आणि नंतर श्रीरामाचे नाव उच्चारावे. सद्वर्तन थोर असते ते सोडू नये. कारण सदाचारी माणूसच सर्व जनांमध्ये धन्य होतो._
✍ *संकलन* ✍
- *श्री संजय राठोड*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
════════════════════
*❇ ⚛सुभाषित⚛❇*
════════════════════
*ज्ञानशक्तिसमारूढतत्त्वमालाविभूषणे* ।
*भुक्तिमुक्तिप्रदात्रे च तस्मै श्रीगुरवे नम:* ।।
*अर्थ :* _आत्मज्ञानाच्या शक्तीवर आरूढ झालेल्या, तत्त्वज्ञानसमुदायाने अलंकृत असलेल्या, भुक्ति आणि मुक्ति, भोग आणि मोक्ष देणार्या श्रीगुरुंना माझा नमस्कार असो._
*संकलन*
*सौ.वैशाली शिंदे*
*लातूर*
♦➖♦➖♦➖♦
════════════════════
💥 *आजचे पंचांग*💥
➖➖➖➖➖➖➖➖➖
🌹 *दिवस* 02/03/2020
🌺 *वार*- सोमवार
🏵 *फाल्गुन* शु. ०७
⚡ *तिथी* - शु. सप्तमी
🌻 *श्री शालिवाहन शके* - १९४१
♦ *विक्रम संवत्सर* - विकारीनाम
🌳 *ऋतू* - शिशिर
🌓 *पक्ष* - शुध्द
🔹 *योग* - वैध्रुती
💠 *करण* - विष्टी
⭐ *नक्षत्र* - कृत्तिका
🔆 *सुर्योदय*- ०६. ५७
🌞 *सुर्यास्त* - ०६.५६
संकलन - *श्री.किशोर सोनवणे सर नंदुरबार*
♾♾💲♾🌹♾💲♾♾
*🎯म्हणी व अर्थ🎯*
♾♾💲♾🌹♾💲♾♾
*दिव्याखाली अंधार :*
*अर्थ :* _मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच._
✍ *संकलन*✍
*श्री.समाधान अहिरे, मालेगाव नाशिक*
9881181615
♾♾💲♾🌹♾💲♾♾
🌎 *सामान्य ज्ञान*🌎
------------------------–-------------
1) प्यार का पौधा अभियान कोणते राज्य सरकार राबवीत आहे? *बिहार*
2) भारतात कोणत्या राज्यात स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे?
*केरळ*
3) राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो?
*28 फेब्रुवारी*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 *उमेश राठोड*
*दिग्रस यवतमाळ* *9921454162*
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚📕• इंग्रजी शब्दार्थ •📕📚*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
१) Hand (हॅन्ड) हात
२) Sweet (स्वीट) गोड
३) Book (बुक) पुस्तक
४) Pot (पॉट) भांडे
५) Chair (चेअर) खुर्ची
➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚📕• समानार्थी शब्द •📕📚*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
१) वारा = वायू, पवन
२) हात = हस्त , कर
३) जल = पाणी
४) सूर्य = भास्कर , रवी
५) जमीन = धरणी, धरती
➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚📕• विरुद्धार्थी शब्द •📕📚*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
१) श्रीमंत× गरीब
२) खाली × वर
३) ऊन × सावली
४) सोपे × कठीण
५) येणे × जाणे
*✍ संकलन ✍*
*श्री. दिपक कोळी सर (सहशिक्षक)*
*जि.प.प्रा.शा.वाकद केंद्र शेलगाव*
*ता.कन्नड जि.औरंगाबाद*
*मो. नं. 9545960346*
*9689622267*
*ईमेल:-* dkoli978@gmail.com
════════════════════
⭕┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🌐दिनविशेष🌐*
🔹 *⚜ २ मार्च⚜*🔹
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
हा या वर्षातील ६१ वा (लीप वर्षातील ६२ वा) दिवस आहे.
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹 महत्वपूर्ण घटना🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
▪️२००१ : मध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यास सुरूवात केली.
▪️१९६९ : फ्रेन्च बनावटीच्या ’कॉन्कॉर्ड’ या पहिल्या स्वनातीत (ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्या) विमानाचे यशस्वी उड्डाण
▪️१९७८ : स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.
▪️१९७० : ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्होडेशिया प्रजासत्ताक बनले.
▪️१९५६ : मोरोक्कोला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
▪️१९५२ : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन
▪️१९४९ : न्यू मिलफोर्ड, कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वंयंचलित दिवे बसविण्यात आले.
▪️१९४६ : हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.
▪️१९०३ : ’मार्था वॉशिंग्टन हॉटेल’ हे फक्त महिलांसाठी असलेले जगातील पहिले हॉटेल न्यूयॉर्क मधे सुरू झाले.
▪️१८५७ : जे. जे. स्कूल ऑफ आर्टस सुरू झाले
▪️१८५५ : अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.
*🔹 जन्मदिवस / जयंती🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪️१९७७ : अँड्र्यू स्ट्रॉस – इंग्लिश क्रिकेटपटू
▪️१९३१ : राम शेवाळकर – मराठी साहित्यिक (मृत्यू: ३ मे २००९)
▪️१९३१ : मिखाईल गोर्बाचेव्ह – सोविएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते
▪️१९२५ : शांता जोग – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)
▪️१७४२ : विश्वासराव – पानिपतच्या ३ र्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)
*🔹मृत्यू / पुण्यतिथी/ स्मृतीदिन🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪️१९९४ : पं. श्रीपादशास्त्री जेरे – धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न (जन्म: ? ? ????)
▪️१९८६ : डॉ. काशिनाथ घाणेकर – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते (जन्म: १४ सप्टेंबर १९३२)
▪️१९४९ : सरोजिनी नायडूसरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी, रौलेट कायदा, मॉन्टेग्यू - चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (जन्म: १३ फेब्रुवारी १८७९)
▪️१९३० : डी. एच. लॉरेन्स – इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार (जन्म: ११ सप्टेंबर १८८५)
▪️१७०० : मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन (जन्म: २४ फेब्रुवारी १६७०)
▪️१५६८ : मीरा रत्नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई (जन्म: ? ? ????)
⭕ ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🙏संकलन/प्रशासक🙏*
*✍श्री.महेश पराड*
*भिवंडी महानगरपालिका, ठाणे*
➖➖➖➖➖➖➖➖
🔹➖➖🔹➖➖🔹➖➖🔹
♦ *💠💠बोधकथा💠💠*♦
▪┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ▪
*कोल्हा व बोकड*
एक कोल्हा एका विहीरीवर पाणी प्यायला गेला असता विहिरीत पडला. त्याने विहिरीतून वर येण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग होईना. इतक्यात तेथे एक बोकड आला व कोल्ह्याला म्हणू लागला, 'अरे, हे पाणी चांगलं का ?' कोल्हा त्यावर म्हणाला, 'अरे मित्रा, पाणी किती चांगलं आहे म्हणून सांगू ? अगदी अमृताइतकं गोड पाणी आहे हे. कितीही प्यालं तरी माझं समाधान होत नाही.' हे ऐकताच बोकडाने आत उडी मारली. त्याची शिंगे मोठी होती, त्याच्यावर पाय देऊन कोल्हा उडी मारून लगेचच विहिरीतून बाहेर आला व बिचारा बोकड पाण्यात गटांगळ्या खात बुडून मरण पावला.
*तात्पर्य*
- कोणतीही गोष्ट लोक स्वार्थासाठी करतात, मग दुसर्याचा नाश झाला तरी चालेल. म्हणून जो कोणी लालूच दाखवेल त्या माणसाच्या प्रामाणिकपणाबद्दल पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नये.
*✍✒संकलन🖊✍*
*श्री कृष्णा कालकुंद्रीकर सिंधुदुर्ग*
📱9420355139📱
krishnalove5139@gmail.com
*शाळा आंबेरी वाक ता - मालवण*
════════════════════
*🇮🇳समुहगीत🇮🇳*
════════════════════
*🇮🇳बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो🇮🇳*
*हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले*
*राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो*
*वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन*
*तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो*
*हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून*
*ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो*
*करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ*
*विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो*
*या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ*
*हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो*
*ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल*
*जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो*
*कवी : साने गुरुजी*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
════════════════════
*✍✒संकलन🖊✍*
*श्री भालचंद्र भोळे, ठाणे*
*Bncmc School no 93, चाविन्द्रा, भिवंडी*
🕉 *पसायदान*🕉
♾➖♾➖♾➖♾
🌞 *आता विश्वात्मके*🌞
*आतां विश्वात्मकें देवें।*
*येणें वाग्यज्ञें तोषावें।*
*तोषोनी मज द्यावें।*
*पसायदान हें॥ १ ॥*
*संत ज्ञानेश्वर महाराज*
▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
*💮शालेय परिपाठ प्रमुख*
*श्री संजय राठोड सर*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹परिपाठ एडिटर🔹*
*श्री संजय राठोड*
*श्री महेश पराड*
*श्री समाधान अहिरे*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*♦परिपाठ आयोजक♦*
*🔸मुख्य पर्यवेक्षक🔸*
*श्री.समाधान अहिरे सर*
*9881181615*
*श्री.नितीन गुंजाळ सर*
*9420148419*
*श्री संजय राठोड*
*9881268233*
*श्रीम क्रांती महिरे*
*7447365876*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹उप.मुख्य पर्यवेक्षक🔹*
*श्री महेश पराड*
*9271585830*
*श्री कृष्णा कालकुद्रिंकर*
*9420355139*
*श्री महेश कोठावळे*
*96730 63747*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
💠 *उप.मुख्य प्रशासक*💠
*श्री.ओंकार भोई सर*
*9922021066*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
💠 *मुख्य प्रशासक*💠
*श्री.भालचंद्र भोळे सर*
*9545482635*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
🌐 *समुहप्रमुख*🌐
*श्री.नितीन केवटे सर*
*9527311125*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र*
🎯🗝 *धरूनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची*🗝🎯
03 March Marathi
*📱तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र📱*
*🔮TSS🔮TSS🔮TSS🔮*
*दिनांक - ०३/०३/२०२०*
*वार: मंगळवार*
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
*♻शालेय परिपाठ♻* ════════════════════
*🇮🇳🇮🇳राष्ट्रगीत🇮🇳🇮🇳* ════════════════════
*जन-गण-मन अधिनायक जय हे,भारत भाग्य विधाता*
➖➖➖➖➖➖➖➖➖ https://tinyurl.com/y5erxlvn 🎵🎵
*लेखक : रवींद्रनाथ टागोर* ════════════════════
*🇮🇳 प्रतिज्ञा* 🇮🇳 ════════════════════
*भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.*..........
*लेखक - व्यंकट सुब्बाराव पेदेमरी* ════════════════════ https://tinyurl.com/yyb84px8🎵🎵 ════════════════════
*📙संविधान 📙* ════════════════════
*आम्ही,भारताचे लोक...*
https://tinyurl.com/Sanvidhan-Geet 🎶
════════════════════
*📙📚सुविचार📙*
════════════════════
*शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.*
*🎗संकलन🎗*
*श्रीम.मनिषा पांढरे* ════════════════════
*💫💠प्रार्थना 💠💫*
════════════════════
🌼➖🌼➖🌼➖🌼
💫 _*गगनसदन तेजोमय*_💫
*गगन, सदन तेजोमय*
*तिमिर हरून करुणाकर*
*दे प्रकाश, देई अभय*
*छाया तव, माया तव*
*हेच परम पुण्यधाम*
*वार्यातून, तार्यांतुन*
*वाचले तुझेच नाम*
*जगजीवन, जनन-मरण*
*हे तुझेच रूप सदय*
*वासंतिक कुसुमांतून*
*तूच मधुर हासतोस*
*मेघांच्या धारांतुन*
*प्रेमरूप भासतोस*
*कधि येशील चपलचरण*
*वाहिले तुलाच हृदय*
*भवमोचन हे लोचन*
*तुजसाठी दोन दिवे*
*कंठातील स्वर मंजुळ*
*भावमधुर गीत नवे*
*सकलशरण, मनमोहन*
*सृजन तूच, तूच विलय*
🔹 *संकलन* 🔹
*सौ. सुपेकर कल्पना*
*अ. नगर*
════════════════════
*🎼🌼श्लोक🌼🎼*
════════════════════
♦➿♦➿♦➿♦
ज्ञानार्थवाचको गश्च णश्च निर्वाणवाचक: ।
तयोरीशतरं ब्रह्म गणेशं प्रणमाम्यहम् ।।
*अर्थ :-*
’ग’ हा ज्ञानार्थवाचक असून ’ण’ निर्वाणवाचक आहे. त्या दोघांपेक्षाही वरचढ, ब्रह्मस्वरूप अशा गणेशाला मी वंदन करतो.
✍ *संकलन* ✍
- *श्री संजय राठोड*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
════════════════════
*❇ ⚛सुभाषित⚛❇*
════════════════════
*वाच्यं श्रद्धासमेतस्य पृच्छकस्य विशेषतः |*
*प्रोक्तं श्रद्धाविहीनाय ह्यरण्यरुदितं भवेत् ||*
*अर्थ :* ज्याचा [आपल्यावर] विश्वास आहे आणि जास्तकरून ज्याने आपल्याला [त्याबद्दल] विचारलेले आहे अशा [माणसालाच उपदेश] सांगावा पण विश्वास नसणाऱ्याला सांगितले तर ते कष्ट व्यर्थ जातील.
*संकलन*
*सौ.वैशाली शिंदे*
*लातूर*
♦➖♦➖♦➖♦
════════════════════
💥 *आजचे पंचांग*💥
➖➖➖➖➖➖➖➖➖
🌹 *दिवस* 03/03/2020
🌺 *वार*- मंगळवार
🏵 *फाल्गुन* शु. ०८
⚡ *तिथी* - शु. अष्टमी
🌻 *श्री शालिवाहन शके* - १९४१
♦ *विक्रम संवत्सर* - विकारीनाम
🌳 *ऋतू* - शिशिर
🌓 *पक्ष* - शुध्द
🔹 *योग* - विष्कंभ
💠 *करण* - बालव
⭐ *नक्षत्र* - रोहिणी
🔆 *सुर्योदय*- ०६. ५६
🌞 *सुर्यास्त* - ०६.५७
संकलन - *श्री.किशोर सोनवणे सर नंदुरबार*
♾♾💲♾🌹♾💲♾♾
*🎯म्हणी व अर्थ🎯*
♾♾💲♾🌹♾💲♾♾
*आपल्याच पोळीवर तूप ओढणे*
*अर्थ:* फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.
✍ *संकलन*✍
*श्री.समाधान अहिरे, मालेगाव नाशिक*
9881181615
♾♾💲♾🌹♾💲♾♾
🌎 *सामान्य ज्ञान*🌎
------------------------–-------------
1) नाशिक हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? *गोदावरी*
2) भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे?
*दिल्ली*
3) हवेला वजन असते हे कोणी सिद्ध केले?
*गॅलिलिओ*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 *उमेश राठोड*
*दिग्रस यवतमाळ* *9921454162*
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚📕• इंग्रजी शब्दार्थ •📕📚*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
१) Things (थिग्ज्) वस्तू
२) Eraser (इरेझर्) खोडरबर
३) Spoon (स्पून्) चमचा
४) Bowl (बोल्) वाटी
५) Dish (डिश्) थाळी
*✍ संकलन ✍*
*श्री. दिपक कोळी सर (सहशिक्षक)*
*जि.प.प्रा.शा.वाकद केंद्र शेलगाव*
*ता.कन्नड जि.औरंगाबाद*
*मो. नं. 9545960346*
*9689622267*
*ईमेल:-* dkoli978@gmail.com
════════════════════
⭕┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🌐दिनविशेष🌐*
🔹 *⚜ ३ मार्च⚜*🔹
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
हा या वर्षातील ६२ वा (लीप वर्षातील ६३ वा) दिवस आहे.
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹 महत्वपूर्ण घटना🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
▪️२००५ : स्टीव्ह फॉसेट यांनी ’ग्लोबल फायर’ या मुलुखावेगळ्या विमानातून एकट्याने आणि पुन्हा इंधन न भरता ६७ तासात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
▪️२००३ : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्या 'शरच्चंद्र चटोपाध्याय' पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड
▪️१९९४ : जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ’ग्रॅमी पुरस्कार’ प्रदान
▪️१९७३ : ओरिसात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
▪️१९६६ : डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू झाले.
▪️१९४३ : दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार
▪️१९३० : नाशिक येथील काळा राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.
▪️१८८५ : अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.
▪️१८६५ : हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.
▪️१८४५ : फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले.
इ. स. ७८ : शालिवाहन शकास प्रारंभ
*🔹 जन्मदिवस / जयंती🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪️१९७७ : अभिजीत कुंटे – भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर
▪️१९७० : इंझमाम उल हक – पाकिस्तानी क्रिकेटपटू
▪️१९६७ : शंकर महादेवन – गायक व संगीतकार
▪️१९५५ : जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते (मृत्यू: २५ आक्टोबर २०१२)
▪️१९३९ : एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज (मृत्यू: ६ जुलै १९९९)
▪️१९२६ : रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (मृत्यू: ७ मार्च २०१२)
▪️१८४७ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश - अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक (मृत्यू: २ ऑगस्ट १९२२)
▪️१८४५ : जी. कँटर – जर्मन गणितज्ञ (मृत्यू: ६ जानेवारी १९१८)
▪️१८३९ : जमशेदजी नसरवानजी टाटा – आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक (मृत्यू: १९ मे १९०४)
*🔹मृत्यू / पुण्यतिथी/ स्मृतीदिन🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪️१९९५ : पं. निखिल घोष – तबलावादक (जन्म: ? ? १९१९)
▪️१९८२ : रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (जन्म: २८ ऑगस्ट १८९६)
▪️१९६५ : अमीरबाई कर्नाटकी – पार्श्वगायिका व अभिनेत्री (जन्म: ? ? १९०६)
▪️१९१९ : हरी नारायण आपटे – कादंबरीकार (जन्म: ८ मार्च १८६४)
▪️१७०७ : औरंगजेब – सहावा मोगल सम्राट (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८)
▪️१७०३ : रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक (जन्म: १८ जुलै १६३५)
⭕ ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🙏संकलन/प्रशासक🙏*
*✍श्री.महेश पराड*
*भिवंडी महानगरपालिका, ठाणे*
➖➖➖➖➖➖➖➖
🔹➖➖🔹➖➖🔹➖➖🔹
♦ *💠💠बोधकथा💠💠*♦
▪┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ▪
*वकील आणि सरदार*
एका राजाने आपला वकील दुसर्या राजाच्या दरबारी पाठविला. तो तेथे जाऊन पोहोचल्यावर तेथील राजाने नोकर-चाकर पाठवून वाजंत्री वाजवत मोठ्या सन्मानाने शहरात नेण्यास सुरुवाते केली. तो वकील कंजूष असल्याने वाजंत्री व मिरवणूक यात पैसा विनाकारण खर्च व्हावा हे त्याला पटले नाही. म्हणून तो त्यांना म्हणाला, 'अरे, माझी आई वारली, तिच्या सुतकात मी असल्यामुळे हा सगळा थाटमाट तुम्ही बंद कराल तर बरं होईल.' ते ऐकताच लोकांनी आपली वाद्य बंद केली. पुढे ही हकीगत तेथील एका सरदाराला समजली. तेव्हा तो त्या वकीलाजवळ येऊन त्याला म्हणाला, 'वकीलसाहेब आपल्या आईच्या मृत्युची बातमी ऐकून मला फार वाईट वाटलं, आपली आई वारली, त्याला आज किती दिवस झाले बर ?' वकील उत्तरला, 'त्या गोष्टीला आज चांगली चाळीस वर्षे झाली असतील'
*तात्पर्य - पैसा वाचविण्यासाठी कंजूष माणूस वाटेल ती सबब सांगायला कमी करत नाही.*
*✍✒संकलन🖊✍*
*श्री कृष्णा कालकुंद्रीकर सिंधुदुर्ग*
📱9420355139📱
krishnalove5139@gmail.com
*शाळा आंबेरी वाक ता - मालवण*
════════════════════
*🇮🇳समुहगीत🇮🇳*
════════════════════
*🇮🇳बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो🇮🇳*
*हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले*
*राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो*
*वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन*
*तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो*
*हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून*
*ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो*
*करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ*
*विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो*
*या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ*
*हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो*
*ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल*
*जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो*
*कवी : साने गुरुजी*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
════════════════════
*✍✒संकलन🖊✍*
*श्री भालचंद्र भोळे, ठाणे*
*Bncmc School no 93, चाविन्द्रा, भिवंडी*
🕉 *पसायदान*🕉
♾➖♾➖♾➖♾
🌞 *आता विश्वात्मके*🌞
*आतां विश्वात्मकें देवें।*
*येणें वाग्यज्ञें तोषावें।*
*तोषोनी मज द्यावें।*
*पसायदान हें॥ १ ॥*
*संत ज्ञानेश्वर महाराज*
▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
*💮शालेय परिपाठ प्रमुख*
*श्री संजय राठोड सर*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹परिपाठ एडिटर🔹*
*श्री संजय राठोड*
*श्री महेश पराड*
*श्री समाधान अहिरे*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*♦परिपाठ आयोजक♦*
*🔸मुख्य पर्यवेक्षक🔸*
*श्री.समाधान अहिरे सर*
*9881181615*
*श्री.नितीन गुंजाळ सर*
*9420148419*
*श्री संजय राठोड*
*9881268233*
*श्रीम क्रांती महिरे*
*7447365876*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹उप.मुख्य पर्यवेक्षक🔹*
*श्री महेश पराड*
*9271585830*
*श्री कृष्णा कालकुद्रिंकर*
*9420355139*
*श्री महेश कोठावळे*
*96730 63747*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
💠 *उप.मुख्य प्रशासक*💠
*श्री.ओंकार भोई सर*
*9922021066*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
💠 *मुख्य प्रशासक*💠
*श्री.भालचंद्र भोळे सर*
*9545482635*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
🌐 *समुहप्रमुख*🌐
*श्री.नितीन केवटे सर*
*9527311125*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र*
🎯🗝 *धरूनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची*🗝🎯
04 March Hindi
▬▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬▬
➖📡🆃🆂🆂📡➖
❱❱ *तंत्रस्नेही शिक्षक समुह महाराष्ट्र* ❰❰
▬▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬▬
*♻शालेय हिंदी परिपाठ♻*
🗓 *वार -बुधवार*
*दिनांक - ०४/०३/२०२०*
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
🇮🇳🇮🇳 *राष्ट्रगान*🇮🇳🇮🇳
➖➖➖➖➖➖➖➖➖
*जन गण मन।*
*जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता।।*
*कवि- रविंद्रनाथ टागोर*
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔊https://tinyurl.com/y5erxlvn 🔊 *राष्ट्रगीत संगीतसह* 🎶🎶
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
🔊https://tinyurl.com
/Rashtrageet Without music audio 🔊🎶🎶
➖➖➖➖➖➖➖➖➖
🇮🇳🇮🇳 *प्रतिज्ञा*🇮🇳🇮🇳
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
*भारत मेरा देश है*...
*लेखक - व्यंकट सुब्बाराव पेदेमरी*
〰〰〰〰〰〰〰〰〰
https://tinyurl.com/Hindi-Pledge 🎶🎶
〰〰〰〰〰〰〰〰〰
*✳संविधान (प्रास्ताविक)✳*
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
*हम भारत के लोग* ...
〰〰〰〰〰〰〰〰〰
https://tinyurl.com/Sanvidhan-Geet
♾➖♾➖♾➖♾➖♾
♦➿♦➿♦➿♦
🔹 *प्रार्थना* 🔹
*हम को मन की शक्ती देना*
*हम को मन की शक्ति देना, मन विजय करे*
*दूसरों की जय से पहले, खुद को जय करे*
*हम को मन की शक्ति देना, मन विजय करे*
*दूसरों की जय से पहले, खुद को जय करे*
*हम को मन की शक्ति देना*
*भेदभाव अपने दिल से साफ़ कर सके*
*दोस्तों से भूल हो तो माफ़ कर सके*
*झूठ से बचे रहें, सच का दम भरे*
*दूसरों की जय से पहले, खुद को जय करे*
*हम को मन की शक्ति देना,*
*मन विजय करे*
*दूसरों की जय से पहले, खुद को जय करे*
*हम को मन की शक्ति देना*
*मुश्किलें पड़े तो हम पे इतना कर्म कर*
*साथ दे तो धर्म का, चले तो धर्म पर*
*खुद पे हौसला रहे, बदी से ना डरे*
*दूसरों की जय से पहले, खुद को जय करे*
*हम को मन की शक्ति देना, मन विजय करे*
*दूसरों की जय से पहले, खुद को जय करे*
*हम को मन की शक्ति देना*
💫 *संकलन*
💫 *सौ. सुपेकर कल्पना*
♦➿♦➿♦➿♦
♾➖♾➖♾➖♾➖♾
*_❇सुभाषित❇_*
♾➖♾➖♾➖♾➖♾
शैले शैले न माणिक्यं मौक्तिकं न गजे गजे ।
साधवो न हि सर्वत्र चन्दनं न वने वने ।।
*अर्थ:* _हर एक पर्वत पर माणिक नहीं होते, हर एक हाथी में गंडस्थल में मोती नहीं होते साधु सर्वत्र नहीं होते , हर एक वनमें चंदन नहीं होता । उसी प्रकार दुनिया में भली चीजें प्रचुर मात्रा में सभी जगह नहीं मिलती_ ।
*✍🏻✒संकलन🖊✍🏻*
*श्रीम. वैशाली शिंदे लातूर 9422637352* ════════════════════
*❇🌻दोहा*🌻❇
════════════════════
*यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते निर्घषणच्छेदन तापताडनैः। तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते त्यागेन शीलेन गुणेन कर्मणा।*
*भावार्थ :-*
_घिसने, काटने, तापने और पीटने, इन चार प्रकारों से जैसे सोने का परीक्षण होता है, इसी प्रकार त्याग, शील, गुण, एवं कर्मों से पुरुष की परीक्षा होती है ।_
*✍🏻✒संकलन🖊✍🏻*
*श्री.संजय राठोड नांदेड*
〰〰〰〰〰〰〰〰〰
💥💲 *सुवचन*💲💥
〰〰〰〰〰〰〰〰〰
*फुलों की सुगंध केवल वायु की दिशा में फैलती है, लेकीन अच्छे व्यक्ती की अच्छाई हर दिशा में फैलती हैं।*
*✍🏻✒संकलन🖊✍🏻*
*श्रीम. मनिषा पांढरे*
➖➖➖➖➖➖➖➖➖
💥 *आज का पंचांग*💥
➖➖➖➖➖➖➖➖➖
🌹 *दिन* 04/03/2020
🌺 *वार*- बुधवार
🏵 *फाल्गुन* शु. ०९
⚡ *तिथी* - शु. नवमी
🌻 *श्री शालिवाहन शके* - १९४१
♦ *विक्रम संवत्सर* - विकारीनाम
🌳 *ऋतू* - शिशिर
🌓 *पक्ष* - शुध्द
🔹 *योग* - प्रीती
💠 *करण* - तैतिल
⭐ *नक्षत्र* - मृगशीर्ष
🔆 *सुर्योदय*- ०६. ५५
🌞 *सुर्यास्त* - ०६.४५
*✍🏻✒संकलन🖊✍🏻*
*श्री किशोर सोनवणे सर 9860915360*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚📕• इंग्रजी शब्दार्थ •📕📚*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*Birds (बर्डस्) पंछी*
१) Peacock (पीकॉक) मोर
२) Parrot (पॅरट्) तोता
३) Sparrow (स्पॅरो) चिडीया
४) Hen (हेन) मुर्गी
५) Cuckoo (कुकु) कोयल
*✍ संकलन ✍*
*श्री. दिपक कोळी सर (सहशिक्षक)*
*जि.प.प्रा.शा.वाकद केंद्र शेलगाव*
*ता.कन्नड जि.औरंगाबाद*
*मो. नं. 9545960346*
*9689622267*
*ईमेल:-* dkoli978@gmail.com
〰〰〰〰〰〰〰〰〰
💧🌀 *कहावतें*🌀💧
〰〰〰〰〰〰〰〰〰
*अपना-अपना कमाना, अपना-अपना खाना.*
_अर्थ - अपनी जरुरत का काम खुद करो, किसी के साथ अपने काम को साझा करना ठीक नहीं._
*✍🏻✒संकलन🖊✍🏻*
*श्री.समाधान अहिरे निंबायती ता.मालेगांव नाशिक 9881181615*
〰〰〰〰〰〰〰〰〰
🌎 *सामान्य ज्ञान*🌎
〰〰〰〰〰〰〰〰〰
------------------------–-------------
1) चक्रशिला वन्यजीव अभ्यारण्य किस राज्य में है?
*आसाम*
2)मानववाद के मुख्य प्रवर्तक कौन थे?
*पैट्रार्क*
3) भारतीय संविधान में संशोधन का प्रस्ताव किस देश के संविधान से लिया गया है?
*दक्षिण अफ्रीका*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 *उमेश राठोड*
*दिग्रस यवतमाळ* *9921454162*
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
⭕┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🌐दिनविशेष🌐*
🔹 *⚜ ०४ मार्च⚜*🔹
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
ग्रेगरियन वर्ष २०२० का ६४ वा दिन।
▪️औद्योगिक सुरक्षा दिन
▪️ राष्ट्रीय सुरक्षा दिवस (भारत)
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹 महत्वपूर्ण घटनाएँ 🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
▪️२००१ - पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हस्ते गुरुदासपूरके रणजितसागर घरण देशको अर्पण किये।
▪️ १९९६ - चित्रकार रवी परांजपे इन्हे कॅग हॉल ऑफ फेम यह राष्ट्रीय स्तरका पुरस्कार जाहीर हुआ।
▪️ १९६१ - पहिली विमानवाहू नौका आय. एन. एस. विक्रांत भारतीय आरमारमे दाखल हुई।
▪️१९५१ - दिल्ली यहा राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद इनके हस्ते पहले आशियाई खेलोका उद्घाटन हुआ।
१९३८- सौदी अरेबियात प्रथमतः खनिज तेल मिलो |
▪️१९०२ - शिकागो शहरमे अमेरिकन ऑटोमोबाइल असोसिएशन तथा ट्रिपल-ए की स्थापना हुई | -शिकागो शहरकी स्थापना हुई।
*🔹 जन्मदिवस / जयंती🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪️१९८० - रोहन बोपण्णा, भारतीय टेनिसपटू अर्जुन पुरस्कार
▪️ १९७३ - चंद्रशेखर येलेती, भारतीय दिग्दर्शक, पटकथा लेखक १९४४ अँथनी इचिरो सांडा, जपानी-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ
▪️१९३५ - प्रभा राव, भारतीय राजकारणी
▪️१९३४ -जेनेझस्ट्रनाड, स्लोव्हेनियन भौतिकशास्त्रज्ञ १९३१ अलिस रिव्हलिन, अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी
▪️ १९२२ - दीना पाठक, भारतीय चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शक १९२१ फकीर नाथ रेणु, भारतीय हिन्दी साहित्यकार १९१४ रॉबर्ट रथबुन विल्सन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ
▪️१९०४ - जॉर्ज गॅमो, युक्रेनियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ १८५६ तोर दत्त,भारतीय कवी, भाषांतरकार
*🔹मृत्यू / पुण्यतिथी/ स्मृतीदिन🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪️२०१६ - पूर्ण ऐजिटक संगमा, भारतीय राजकारणी |
▪️२०११-अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी, मध्यप्रदेश मुख्यमंत्री ▪️२०११ - अमानुष टेरियन, वाणी खगोलशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ
▪️२००० - गीता मुखर्जी, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी १९९७. रॉबर्ट हेत्री डिक, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ
▪️१९९५ - इफ्तिखार, भारतीय चरित्र अभिनेता
▪️१९९२ - शांताबाई परुळेकर, भारतीय प्रकाशक
▪️१९४८ - डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे, महासभेचे संस्थापक
▪️ १९३९ - लाला हरदयाल, भारतीय क्रांतिकारक
▪️१९२७ - इन रीमा सेन, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ
▪️१९२५ - ज्योतिरिंद्रनाथ टागोर, बंगाली साहित्यिक, नाटककार
⭕ ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🙏संकलन/प्रशासक🙏*
*✍श्री.महेश पराड*
*भिवंडी महानगरपालिका, ठाणे*
➖➖➖➖➖➖➖➖
*🌐🌐बोधकथा🌐🌐*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
▪️ *दयालु रानी* ▪️
जंगल में एक पेड़ पर सुनहरी चिड़िया रहती थी। जब वह गाती थी तो उसकी चोंच से सोने के मोती झरते थे। एक दिन एक चिड़ीमार की नजर उस पर पड़ गई। चिड़िया के मुंह से सोने के मोती झरते देखकर वह खुशी से फूला नहीं समाया। उसने मन ही मन कहा, ‘वाह! वाह! आज तो मेरे भाग्य खुल गए। अगर मैं इस चिड़िया को पकड़ लूं तो यह मुझे रोज सोने के मोती देगी और मैं जल्दी ही धनवान हो जाऊंगा।’
मन में यह ख्याल आते ही चिड़ीमार ने जमीन पर जाल फैलाकर चावल के कुछ दाने बिखेर दिए। सुनहरी चिड़िया दाने चुगने नीचे उतरी और जाल में फंस गई। चिड़ीमार ने उसे पकड़ लिया और अपने घर ले आया।
उस दिन से चिड़ीमार को रोज सोने के कुछ मोती मिलने लगे। देखते ही देखते वह धनवान हो गया।
अब उसके पास धन तो बहुत था, किंतु सम्मान नहीं था। यह बात उसे बेहद परेशान करती रहती थी कि अब भी लोग उसे चिड़ीमार ही कहकर बुलाते थे।
वह सोचता कि ऐसा क्या करूं कि लोग मेरा सम्मान करें। एक दिन उसके दिमाग में एक युक्ति आई। उसने चिड़िया के लिए सोने का एक सुंदर से पिंजरा बनवाया और सोने के पिंजरे सहित वह चिड़िया राजा को भेंट कर दी।
उपहार देते समय उसने राजा से कहा, ”महाराज, यह चिड़िया आपके महल में मधुर गीत गाएगी और रोज आपको सोने के मोती भी देगी।“
यह उपहार पाकर राजा बहुत प्रसन्न हुआ।
उसने चिड़ीमार को दरबार में ऊंचा पद दे दिया।
जल्दी ही राजा के पास ढेर सारे सोने के मोती जमा हो गए। राजा ने सोने के पिंजरे सहित वह चिड़िया अपनी प्रिय रानी को दे दी। रानी ने पिंजरे का दरवाजा खोलकर चिड़िया को आजाद कर दिया और सोने का पिंजरा शाही सुनार को देकर कहा, ”इस सोने के पिंजरे से मेरे लिए सुंदर-सुंदर गहने बना दो।“
आजाद होकर चिड़िया बोली- ”रानी मां! तुम धन्य हो जो तुमने मुझे आजाद किया। तुम्हारे दिल में अपार दया है और लालच भी नहीं है। मुझे कैद में रहना बुरा लगता था।“
कहकर वह जंगल में उड़ गई।
*✍✒संकलन🖊✍*
*श्री कृष्णा कालकुंद्रीकर सिंधुदुर्ग*
📱9420355139📱
krishnalove5139@gmail.com
*शाळा आंबेरी वाक ता - मालवण*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻♻समुहगीत*♻♻
════════════════════
अरुण यह मधुमय देश हमारा।
जहाँ पहुँच अनजान क्षितिज को
मिलता एक सहारा।
सरस तामरस गर्भ विभा पर
नाच रही तरुशिखा मनोहर।
छिटका जीवन हरियाली पर
मंगल कुंकुम सारा।।
लघु सुरधनु से पंख पसारे
शीतल मलय समीर सहारे।
उड़ते खग जिस ओर मुँह किए
समझ नीड़ निज प्यारा।।
बरसाती आँखों के बादल
बनते जहाँ भरे करुणा जल।
लहरें टकरातीं अनंत की
पाकर जहाँ किनारा।।
- जयशंकर प्रसाद
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*✍✒संकलन🖊✍*
*श्री भालचंद्र भोळे, ठाणे*
9545482635
gouritanay4@gmail.com
bncmcschool093@gmail.com
*Bncmc School no 93, चाविन्द्रा, भिवंडी*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
https://tinyurl.com / Sare-Jahan-se-Accha
➖➖➖➖➖➖➖➖➖
🕉 *पसायदान*🕉
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आतां विश्वात्मकेंदेवें।*
➖➖➖➖➖➖➖➖➖
https://tinyurl.com/Pasaydan-Student
🎗🎗🎗🎗🎗🎗🎗🎗🎗
▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
*💮शालेय परिपाठ प्रमुख*
*श्री संजय राठोड सर*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹परिपाठ एडिटर🔹*
*श्री संजय राठोड*
*श्री महेश पराड*
*श्री समाधान अहिरे*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*♦परिपाठ आयोजक♦*
*🔸मुख्य पर्यवेक्षक🔸*
*श्री.समाधान अहिरे सर*
*9881181615*
*श्री.नितीन गुंजाळ सर*
*9420148419*
*श्री संजय राठोड*
*9881268233*
*श्रीम क्रांती महिरे*
*7447365876*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹उप.मुख्य पर्यवेक्षक🔹*
*श्री महेश पराड*
*9271585830*
*श्री कृष्णा कालकुद्रिंकर*
*9420355139*
*श्री महेश कोठावळे*
*96730 63747*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
💠 *उप.मुख्य प्रशासक*💠
*श्री.ओंकार भोई सर*
*9922021066*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
💠 *मुख्य प्रशासक*💠
*श्री.भालचंद्र भोळे सर*
*9545482635*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
🌐 *समुहप्रमुख*🌐
*श्री.नितीन केवटे सर*
*9527311125*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र*
🎯🗝 *धरूनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची*🗝🎯
05 March Hindi
▬▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬▬
➖📡🆃🆂🆂📡➖
❱❱ *तंत्रस्नेही शिक्षक समुह महाराष्ट्र* ❰❰
▬▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬▬
*♻शालेय हिंदी परिपाठ♻*
🗓 *वार -गुरूवार*
*दिनांक - ०५/०३/२०२०*
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
🇮🇳🇮🇳 *राष्ट्रगान*🇮🇳🇮🇳
➖➖➖➖➖➖➖➖➖
*जन गण मन।*
*जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता।।*
*कवि- रविंद्रनाथ टागोर*
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔊https://tinyurl.com/y5erxlvn 🔊 *राष्ट्रगीत संगीतसह* 🎶🎶
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
🔊https://tinyurl.com
/Rashtrageet Without music audio 🔊🎶🎶
➖➖➖➖➖➖➖➖➖
🇮🇳🇮🇳 *प्रतिज्ञा*🇮🇳🇮🇳
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
*भारत मेरा देश है*...
*लेखक - व्यंकट सुब्बाराव पेदेमरी*
〰〰〰〰〰〰〰〰〰
https://tinyurl.com/Hindi-Pledge 🎶🎶
〰〰〰〰〰〰〰〰〰
*✳संविधान (प्रास्ताविक)✳*
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
*हम भारत के लोग* ...
〰〰〰〰〰〰〰〰〰
https://tinyurl.com/Sanvidhan-Geet
♾➖♾➖♾➖♾➖♾
♦➿♦➿♦➿♦
❄ *प्रार्थना*❄
*हे ईश्*
♾➖♾➖♾➖♾➖♾
*हे ईश् प्रभु परमेश्वर हम सब* *तुझको शीश नवाते हैं|*
*आदि अंत हैं तुझमे प्रभुवर!* *तेरे ही गुण गाते हैं|*
*जड़ चेतन में तू ही तू हैं|,*
*तू ही दिक् और काल बना*
*आत्म रूप बन प्राणी मात्र में,*
*जीवन , जीवन पाल बना*
*तू ही तू बस ओर हैं, मै की भेट चढाते हैं|*
*अहंभाव को तज सब में हम तेरे दर्शन पाते हैं|*
*विविध नाम और रूप वेश में,*
*एक तुम्ही तो हो आधार*
*निराकार तुम अवतारों में*
*बने तुम्ही तो हो साकार*
*रचना, पालक, सहारक के* *रूप विविध बन जाते हैं|*
*इसी लिए तो विविध रूप में तेरे गुण सब गाते हैं|*
*मात-पिता और बन्धु मित्र तुम,*
*गुरु तुम्ही हो, तुम्हे प्रणाम*
*बसों हमारे मन मन्दिर में*
*बनकर ॐ, राम और श्याम*
*सब की सेवा, तेरी सेवा, गीत* *यही बस गाते हैं|*
*सब में तेरे दर्शन पाकर* *तुझको शीष नवाते हैं |*
💫 *संकलन*
💫 *सौ. सुपेकर कल्पना*
♦➿♦➿♦➿♦
♾➖♾➖♾➖♾➖♾
*_❇सुभाषित❇_*
♾➖♾➖♾➖♾➖♾
*आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्शो महारिपुः।*
*नास्त्युद्यमसमो बन्धुः कुर्वाणो नावसीदति*॥
_*अर्थ:* आलस ही आदमी की देह का सबसे बड़ा दुश्मन होता है और परिश्रम सबसे बड़ा दोस्त. परिश्रम करने वाले का कभी नाश या नुकसान नहीं होता._
*✍🏻✒संकलन🖊✍🏻*
*श्रीम. वैशाली शिंदे लातूर 9422637352* ════════════════════
*❇🌻दोहा*🌻❇
════════════════════
*यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति। शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः॥*
*भावार्थ :-*
_जो न कभी हर्षित होता है, न द्वेष करता है, न शोक करता है, न कामना करता है तथा जो शुभ और अशुभ सम्पूर्ण कर्मों का त्यागी है- वह भक्तियुक्त पुरुष मुझको प्रिय है ।_
*✍🏻✒संकलन🖊✍🏻*
*श्री.संजय राठोड नांदेड*
〰〰〰〰〰〰〰〰〰
💥💲 *सुवचन*💲💥
〰〰〰〰〰〰〰〰〰
_*सोच ये ना रखें की मुझे रास्ता अच्छा मिले, बल्कि ये होना चाहिए कि मैं जहां पाव रखूं वो रास्ता अच्छा हो जाए..! क्यूँकि जो अपने कदमों की काबिलियत पर विश्वास रखते हैं, वो ही लोग अक्सर मंजिल पर पहूँचते जाते है...!!*
*✍🏻✒संकलन🖊✍🏻*
*श्रीम. मनिषा पांढरे*
➖➖➖➖➖➖➖➖➖
💥 *आज का पंचांग*💥
➖➖➖➖➖➖➖➖➖
🌹 *दिन* 05/03/2020
🌺 *वार*- गुरुवार
🏵 *फाल्गुन* शु. १०
⚡ *तिथी* - शु. दशमी
🌻 *श्री शालिवाहन शके* - १९४१
♦ *विक्रम संवत्सर* - विकारीनाम
🌳 *ऋतू* - शिशिर
🌓 *पक्ष* - शुध्द
🔹 *योग* - आयुष्मान
💠 *करण* - वणिज
⭐ *नक्षत्र* - आद्रा
🔆 *सुर्योदय*- ०६. ५५
🌞 *सुर्यास्त* - ०६.४६
*✍🏻✒संकलन🖊✍🏻*
*श्री किशोर सोनवणे सर 9860915360*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚📕• इंग्रजी शब्दार्थ •📕📚*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*Colours (कलर्स) रंग*
1) White (व्हाइट) सफेद
2) Black( ब्लॅक) काला
3)Blue ( ब्लू) नीला
4) Yellow ( येल्लोव) पीला
5) Red ( रेड) लाल
*✍ संकलन ✍*
*श्री. दिपक कोळी सर (सहशिक्षक)*
*जि.प.प्रा.शा.वाकद केंद्र शेलगाव*
*ता.कन्नड जि.औरंगाबाद*
*मो. नं. 9545960346*
*9689622267*
*ईमेल:-* dkoli978@gmail.com
〰〰〰〰〰〰〰〰〰
💧🌀 *कहावतें*🌀💧
〰〰〰〰〰〰〰〰〰
*बंदर क्या जाने अदरक का स्वाद*
*अर्थ*
मुर्ख एवं सक्षम व्यक्ति किसी अच्छी एव मूल्यवान वस्तु का मोल नहीं जान सकता है
*✍🏻✒संकलन🖊✍🏻*
*श्री.समाधान अहिरे निंबायती ता.मालेगांव नाशिक 9881181615*
〰〰〰〰〰〰〰〰〰
🌎 *सामान्य ज्ञान*🌎
〰〰〰〰〰〰〰〰〰
------------------------–-------------
1)गांधीजी ने सर्वप्रथम भारत में सत्याग्रह का प्रयोग कहाँ किया ? *चम्पारन में*
2)स्वराज मेरा जन्मसिद्ध अधिकार है यह किसने कहा था ?
*लोकमान्य तिलक*
3) किन राष्ट्रिय नेता को लोकहितवादी कहा गया है ?
*गोपालहरी देशमुख*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 *उमेश राठोड*
*दिग्रस यवतमाळ* *9921454162*
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
⭕┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🌐दिनविशेष🌐*
🔹 *⚜ ०५ मार्च⚜*🔹
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
ग्रेगरियन वर्ष २०२० का ६५ वा दिन।
▪️समता दिन लॅटर्न उत्सव (चीन)
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹 महत्वपूर्ण घटनाएँ 🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
▪️२००० - पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीके हस्ते कर्नाटकका कैगा अणुवीजप्रकल्प राष्ट्राला अर्पण किया
▪️१९९९- आर. डी. बिर्ला स्मृती पारितोषिक के लिये डॉ. जयंत नारळीकर व प्रा. अशोक सेन इनकी निवड हुई
▪️१९९८ - रशियासे लिये सिंधुरक्षक पाणबुडीका मुंबई मेआगमन हुआ।
▪️१९९७ - राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा कि हस्ते ज्ञानेश्वर महाराज की प्रतिमाके टपाल तिकिटका प्रकाशन हुआ।
▪️१९३१ - दुसर्या गोलमेज परिषद के पुर्व गांधी-आयर्विन करार हुआ।
▪️ १६६६ - शिवाजीमहाराज राजगडसे आग्र्यास निकले
▪️१८५१ - जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची (GST) स्थापना हुई
▪️१५५८ - फ्रॅन्सिस्को फर्नांडिस धूम्रपान के लिये सर्वप्रथम तंबाकू का वापर किया
*🔹 जन्मदिवस / जयंती🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪️१९७४ - हितेन तेजवानी, भारतीय अभिनेता
▪️१९६६ - आसिफ मांडवी, भारतीय-अमेरिकन अभिनेता, निर्माता
▪️१९५९ - शिवराज सिंह चौहान, भारतीय राजकारणी
▪️१९३४ - सोम ठाकुर, भारतीय हिन्दी कवी, गीतकार
▪️ १९२५ - वसन्त साठे, भारतीय राजकारणी.
▪️ १९१६ - बिजू पटनायक, भारतीय राजकारणी, ओरिसा मुख्यमंत्री
▪️१९१५ - लॉरेन्ट श्वाल, फ्रेंच गणितज्ञ
▪️१९१३ - गंगूबाई हनगळ, भारतीय शास्त्रीय गायिका
▪️१९१०-श्रीपाद वामन काळे, मराठी निबंधकार, संपादक
▪️१९०८ - फ्रिट्ज फिशर, जर्मन इतिहासकार, लेखक.
▪️ १८८० - सर्गेई नट्टानोविच बर्नस्टीन, रशियन गणितज्ञ
*🔹मृत्यू / पुण्यतिथी/ स्मृतीदिन🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪️२०१४ - आया मक्के, स्कॉटिश अर्थशास्त्र
▪️२०१३ - राज सुलोचना, भारतीय चित्रपट अभिनेत्री, नृत्यांगना
▪️२००८ - जोसेफ वेझेनबॉम, जर्मन संगणक शास्त्रज्ञ, लेखक
▪️१९९६- जलाल आगा, भारतीय चित्रपट अभिनेता
▪️१९८९ - बाबा पृथ्वी सिंह आज़ाद, भारतीय क्रांतिकारक ▪️१९८५ - पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे , मराठी लेखक
▪️ १९८५ - देविदास दत्तात्रेय वाडेकर, भारतीय त्त्वज्ञ, प्राध्यापक
▪️१९६८ - नारायण गोविंद चाफेकर, मराठी समाजशास्त्रज्ञ, ग्रंथकार |▪️१९६६-शंकरराव शांताराम मौरे, भारतीय राजकारणी
▪️१९२५ - जॉन जेन्सन, डॅनिश गणितज्ञ, अभियंता १८९३ हिप्पोलाइट टाईन, फ्रेंच इतिहासकार, समीक्षा
⭕ ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🙏संकलन/प्रशासक🙏*
*✍श्री.महेश पराड*
*भिवंडी महानगरपालिका, ठाणे*
➖➖➖➖➖➖➖➖
*🌐🌐बोधकथा🌐🌐*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
▪️ **ख़ुशी का राज** ▪️
एक शहर में विजय नाम का एक अमीर व्यापारी रहता था. उस व्यक्ति के पास बहुत अधिक धन था. एक दिन उसने अपनी पत्नी अंजू को करोडो रूपये का एक नेकलेस गिफ्ट किया जिस कारण उसकी पत्नी अंजू को उस नेकलेस से काफी लगाव था.
एक बार वे दोनों एक धर्मयात्रा पर निकले. धर्मयात्रा में चलते – चलते वे एक धर्मस्थल में पहुंचे जहाँ अचानक एक नटखट बन्दर अंजू के नेकलेस को झपटकर ले गया और उस बन्दर ने उसे एक ऊँचे पेड़ की टहनी में टांग दिया.
अंजू ने उस नेकलेस को निकालने की कोशिश की पर वह नाकाम हुई और उसे देखकर वहां और लोग भी उस नेकलेस को निकालने में जुट गये. लेकिन वे लोग भी उस नेकलेस को निकालने में असमर्थ रहे.
अचानक लोगो को लगा की बन्दर ने उस नेकलेस को नीचे बहते गंदे नाले में गिरा दिया. कुछ लोगो ने उस नेकलेस को निकालने के लिए नाले में छलांग लगा दी. तभी उधर से गुजर रहे एक गुरूजी को यह सब देखकर बड़ा आश्चर्य हुआ.
उन्होंने गौर से देखा तो पाया की जिस नेकलेस को पाने के लिए लोग नाले में कूदे है, वह नेकलेस तो अभी भी पेड़ में लटक रहा है.
उन्होंने उन लोगो से कहा की आप जिस चीज को एक नाले में पाने की कोशिश कर रहे हो, वह तो सिर्फ उसकी परछाई है. असली चीज तो अभी भी पेड़ से लटक रही है. यह सब देखकर वे लोग हताश हो गये.
*शिक्षा/Moral:-* इस कहानी की शिक्षा यह है कि हम बाहर की चीजो में खुशियाँ ढूंढते रहते है और उन चीजो से खुद को खुश रखना चाहते है किन्तु इन बाहरी चीजो से हमें क्षणिक भर ख़ुशी तो मिल सकती है लेकिन असली ख़ुशी हमें तब ही मिलती है जब हमारा अंतरमन खुश हो. इसलिए खुशियाँ पाने के लिए बाहरी चीजो के बजाय खुद के अन्दर झांककर देखे.
*✍✒संकलन🖊✍*
*श्री कृष्णा कालकुंद्रीकर सिंधुदुर्ग*
📱9420355139📱
krishnalove5139@gmail.com
*शाळा आंबेरी वाक ता - मालवण*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻♻समुहगीत*♻♻
════════════════════
अरुण यह मधुमय देश हमारा।
जहाँ पहुँच अनजान क्षितिज को
मिलता एक सहारा।
सरस तामरस गर्भ विभा पर
नाच रही तरुशिखा मनोहर।
छिटका जीवन हरियाली पर
मंगल कुंकुम सारा।।
लघु सुरधनु से पंख पसारे
शीतल मलय समीर सहारे।
उड़ते खग जिस ओर मुँह किए
समझ नीड़ निज प्यारा।।
बरसाती आँखों के बादल
बनते जहाँ भरे करुणा जल।
लहरें टकरातीं अनंत की
पाकर जहाँ किनारा।।
- जयशंकर प्रसाद
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*✍✒संकलन🖊✍*
*श्री भालचंद्र भोळे, ठाणे*
9545482635
gouritanay4@gmail.com
bncmcschool093@gmail.com
*Bncmc School no 93, चाविन्द्रा, भिवंडी*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
https://tinyurl.com / Sare-Jahan-se-Accha
➖➖➖➖➖➖➖➖➖
🕉 *पसायदान*🕉
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आतां विश्वात्मकेंदेवें।*
➖➖➖➖➖➖➖➖➖
https://tinyurl.com/Pasaydan-Student
🎗🎗🎗🎗🎗🎗🎗🎗🎗
▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
*💮शालेय परिपाठ प्रमुख*
*श्री संजय राठोड सर*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹परिपाठ एडिटर🔹*
*श्री संजय राठोड*
*श्री महेश पराड*
*श्री समाधान अहिरे*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*♦परिपाठ आयोजक♦*
*🔸मुख्य पर्यवेक्षक🔸*
*श्री.समाधान अहिरे सर*
*9881181615*
*श्री.नितीन गुंजाळ सर*
*9420148419*
*श्री संजय राठोड*
*9881268233*
*श्रीम क्रांती महिरे*
*7447365876*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹उप.मुख्य पर्यवेक्षक🔹*
*श्री महेश पराड*
*9271585830*
*श्री कृष्णा कालकुद्रिंकर*
*9420355139*
*श्री महेश कोठावळे*
*96730 63747*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
💠 *उप.मुख्य प्रशासक*💠
*श्री.ओंकार भोई सर*
*9922021066*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
💠 *मुख्य प्रशासक*💠
*श्री.भालचंद्र भोळे सर*
*9545482635*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
🌐 *समुहप्रमुख*🌐
*श्री.नितीन केवटे सर*
*9527311125*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र*
🎯🗝 *धरूनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची*🗝🎯
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
अर्जित रजा अर्ज नमुना / Arjit Raja Arj ,form ,format
https://drive.google.com/file/d/1QtXIrqT1Fz6jjgz1PeKEhDg4lt6xKY38/view?usp=drivesdk
-
*📱तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र📱* *🔮TSS🔮TSS🔮TSS🔮* *दिनांक - ०३/०३/२०२०* *वार: मंगळवार* ▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬ ...
-
https://drive.google.com/file/d/1QtXIrqT1Fz6jjgz1PeKEhDg4lt6xKY38/view?usp=drivesdk